Marathi News> मनोरंजन
Advertisement
LIVE NOW

National Film Awards Live : राष्ट्रीय पुरस्कारात पुष्पा, सरदार उधम सिंहचा जलवा... आलिया-क्रिती ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!

National Film Awards 2023 : मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणा सुरु झाली आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कलाकारांनी, दिग्दर्शकांनी बाजी मारली आहे हे जाणून घेऊया...

National Film Awards Live : राष्ट्रीय पुरस्कारात पुष्पा, सरदार उधम सिंहचा जलवा... आलिया-क्रिती ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!
LIVE Blog

National Film Awards 2023 : मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराला आज सायंकाळी 5 वाजता सुरुवात झाली आहे. नॅशनल मीडिया सेन्टर, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी नामांकन मिळाले आहे. ऑस्कर पुरस्कारात भारताचा ठसा उठवणारा सिनेमा RRR, आलिया भट्टचा 'गंगुबाई काठियावाडी', तसेच 'रॉकेट्री' हे चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात 2021 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी आहे.

 

24 August 2023
18:19 PM

बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइनर- सरदार उधम सिंह

18:18 PM

स्पेशल जूरी अवॉर्ड- शेरशाह

18:17 PM

बेस्ट तेलुगू फिल्म- Uppena

18:17 PM

बेस्ट तमिळ फिल्म- Kadaisi Vivasayi

18:17 PM

बेस्ट मल्याळम फिल्म- होम 

18:16 PM

बेस्ट मराठी फिल्म- एकदा काय झाले

18:16 PM

बेस्ट मैथिली फिल्म-  समांतर

18:16 PM

बेस्ट कन्नड़ फिल्म- 777 चार्ली

18:10 PM

बेस्ट गुजराती फिल्म- छेल्लो शो

18:08 PM

पुष्पा चित्रपटासाठी अल्लू अर्जूनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

18:04 PM

एस.एस राजमौली यांच्या RRR चित्रपटाला बेस्ट स्टंट, बेस्ट म्युझिक डायरेक्शन, बेस्ट नृत्यदिग्दर्शक, बेस्ट स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर पुरस्कार

18:03 PM

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गोदावरी सिनेमासाठी निखिल महाजन यांना राष्ट्रीय पुरस्कार

18:02 PM

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मिमी चित्रपटासाठी क्रिती सेननला राष्ट्रीय पुरस्कार

18:01 PM

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार; सर्वोत्कृष्ट संवाद लेखक आणि एडिटर पुरस्काराने सन्मानित

18:01 PM

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा 'एकदा काय झालं'

17:59 PM

विकी कौशलचा सरदार उधम सिंह चित्रपट सर्वोत्तम हिंदी सिनेमा

17:56 PM

पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

17:54 PM

अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित

17:52 PM

रॉकेट्री या चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे

17:44 PM

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी
RRR या चित्रपटाच्या तेलगू भाषेच्या व्हर्जनला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. 

 

17:02 PM

तुम्ही PBI च्या फेसबूकपेजवर देखील हा कार्यक्रम लाइव्ह पाहू शकता 

Read More